विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न,…
विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने
महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती
अहमदनगर (प्रतिनिधी) विश्वकल्याण, आत्मशुद्धी आणि चांगल्या पर्जन्यमानाची कामना करीत…