रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालका

भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या राज्याच्या पोलिस महासंचालकिपदी नियुक्ती करण्यात आली आहे रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत पोलीस महासंचालक पदासाठी रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते रजनीश सेठ 31 डिसेंबर रोजी महासंचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर मुंबईची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वप्नात आला होता त्यानंतर चार दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जाहीर केले राज्यात सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे