बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा मोठा धक्का! 💥
मुंबईच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते कारण ती ठाकरे बंधूंच्या राजकीय ताकदीची एक…