Browsing Tag

Agriculture

बांधावर ड्रगनफूड लावा ,अर्थीक प्रगती करा व बांधावरून होणारे वाद टाळा – प्रा. सचिन गायवळ

ड्रगनफूड अखर्चीक पिक असून वर्षभरात त्याला फळे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रगनफूडची लागवड करून अर्थिक प्रगती करा असा संदेश दिला आहे.