Browsing Tag

Ahemednagar

‘ बँक बचाव ‘ ची माघार

नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह  बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकार पानेलची एकहाती सत्ता बँकेवर प्रस्थापित होण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे.…

श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगी संदर्भात दिले निवेदन

वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण वतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक परिक्षेत्राचे विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेली आगी संदर्भात समक्ष भेटून निवेदन देण्यात आले…

याच कारणामुळे लागली आग .. 

नगरच्या  सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदोष असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन  सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.

कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य

“साहित्य रत्न भूमी” बोधेगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर येथे उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री ना. डॉ. विश्वजित कदम यांनी प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिल्याने, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी…

कुकाण्याचा विनायक कलेक्टर होणार…

नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (तुपीएससी) निकालात नेवासा तालुक्यातील कुकाणे येथील विनायक कारभारी नरवडे यांनी देशात ३७ तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. विनायकच्या यशाची बातमी समजताच कुकाण्यात आनंदोत्सव साजरा केला. संघ…

राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने अण्णा हजारे संतापले

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा…