Browsing Tag

Ahemednagar

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा…

वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार

सामाजिक व धार्मिक कार्यात स्व. बलभीमराव (अण्णा) डोके व बापूसाहेब डोके आणि डोके कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले. स्व. बलभीमराव डोके व बापूसाहेब डोके यांच्या मातोश्री वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई…

ड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा उपोषणाचा ईशारा

बालिकाश्रम रोडवरील वाघमळा, विठ्ठलवाडी येथील दोघा रहिवाशांनी ड्रेनेज लाईन ची तोडफोड करून महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे . तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचे कृत्य केले आहे. यासंदर्भात पालिका आणि…

बंधन लान्स इथे जी के एन सिंटर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

एखाद्या कंपनीमध्ये आपल्या घरातील व्यक्ती जिथे कुठे काम करतो, तेथील परिस्थिती,तेथील मानसिकता तेथिल व्यवस्थापनाची कुटुंबियांना देखील माहिती मिळावी.अभिमान वाटावा अश्या या कंपनीतील अधिकारी, कामगारांच्या बरोबर सुसंवाद साधला जावा, विश्वासाहर्ता…

आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले – शरद पल्लोड

आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले आहे. या आरोग्यसेवेची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या आरोग्य सेवेची कीर्ती देशभर पसरली असून, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य रुग्णसेवेसाठी अहोरात्र परिश्रम…

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान

अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहल शेडगे, शालन शेडगे, सर्व महिला अधिकारी व…

पारनेरच्या त्या नदीपात्रांचे वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व्हावे

पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन अहवाल तयार करण्यात यावा व अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर…

महागाईने जनता होरपळत असताना, शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे -रघुनाथ…

महागाईने जनता होरपळत असताना शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे. कुंपनच शेत खाऊ लागल्याने सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली असून, सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त समाज घडविण्याकरिता एकजुटीने संघर्ष…

शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी -शिक्षणाधिकारी अशोक कडूस

खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर नजर ठेऊन संधीचे सोने करावे. आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील…

अहमदनगर मध्ये रंगणार वसंतोत्सव…

आपल्या चतुरस्त्र गायकीने अभिजात शास्त्रीय संगीत व मराठी संगीत नाटकांना पुनर्जीवित करणारे लोकप्रिय गायक पं.वसंतराव देशपांडे यांच्या जन्म शताब्दी पूर्ती निमित्त अहमदनगर मध्ये शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६.००वा. 'वसंतोत्सव' चे आयोजन…