उत्तर प्रदेशात सत्संगानंतर चेंगराचेंगरी
उत्तर प्रदेशात सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे शंभर हून जास्त लोक मृत्यूमुखी पडले. यापूर्वी धार्मिक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या.
विशेष म्हणजे 2008 ते 2013 या पाच वर्षांच्या 29 घटनांपैकी 27 घटना या धार्मिक स्थळाजवळ…