Browsing Tag

ahmadnagar

मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नगर शहरातील नागरिक हैराण

अहमदनगर महापालिकेची मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणा गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठप्प असल्याने, शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे. रस्ते, चौक, उद्याने, मोकळी मैदान यासह रहिवासी परिसरातही या जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण…

बाबा नव्हे, यंत्रणा आणि आयोजकांवर फोडले गेले खापर

हाथरसमध्ये दोन जुलै रोजी नारायण साकार हरी भोले बाबांच्या सत्संगात चिंगराचेंगरीत झालेल्या 123 जणांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या मूळ कारणांचा एसआयटीने तपास पूर्ण करून यूपी सरकारला पंधरा पानांचा अहवाल पाठवला आहे. घटनेचे खापर प्रशासन आणि…

कापूस सोयाबीन च्या पुढे पेरण्या वाढल्या

राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून राज्यात आत्तापर्यंत 68% अर्थात 96 लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापसाचा पेरा वाढला आहे. सोयाबीन…

झिकाचे राज्यात आठ रुग्ण आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी

महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने…

कांदा आणि दूधप्रश्नी आंदोलन

निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत. दूध दरातील कपातीच्या विरोधात खासदार निलेश लंके महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. पाच जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात अहिल्यानगरच्या सर्व शेतकरी व दूध…

लाडकी बहीण योजनेमधील काही अटी शिथिल

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून पाच एकर शेतीची अट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. तसेच या योजनेचे अर्ज भरण्यासाठी दलालांची मदत घेऊ नये,…

आषाढीसाठी जिल्ह्यातून सव्वा दोनशे बस

एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भावी प्रवाशांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाता येणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा. आणि आषाढीसाठी…

पिंपरी जलसेन ची शाळा खाजगी शाळेलाही पडते भारी

दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी होत चालल्याचे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असले तरी, जिल्हा परिषदेच्या काही शाळा मात्र खाजगी शाळांवरही भारी पडत आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन…

महायुतीवर मतदारांचा पुन्हा विश्वास : विखे

नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदार किशोर दराडे यांना विजयी करून शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पसरवलेल्या खोट्या माहितीला मतदार फार काळ साथ देत नाहीत, हे या निकालाने दाखवून दिले. या…

वैष्णवांचा मेळा शहरात विसावला

....एकोबा, तुकोबा, निळोबाच्या नामक टाळ मृदुंगांचे गजरात, ताशांच्या सुरात, हाती भगवे झेंडे घेऊन, दंग झालेल्या वारकऱ्यांच्या साक्षीने निळोबाराय महाराजांच्या दिंडी सोहळ्याचे मंगळवारी पारनेर तालुक्यातल्या श्री क्षेत्र पिंपळनेर इथून पंढरपूरच्या…