दिवाळीपुरता लाल परीचा प्रवास महाग
दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली आहे. वातानुकूलित शिवनेरी (आसनी) वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसकरिता २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू असेल. साधी, निमआराम,…