समजातील एकोपा वाढण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्वाचे : अरूण आहेर
अहमदनगर (प्रतिनिधी) - समाजातील एकोपा वाढवा यासाठी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पूर्वीपासून करण्यात येत असून लक्ष्मी कॉलनीतील नवदुर्गा उत्सव समितीच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करून प्रबोधनाचे पुढचे पाऊल उचलले आहे, असे मत…