स्पर्धा परीक्षा पेपरच्या मराठी भाषांतरासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तज्ज्ञच नाहीत!
राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयी धोरण ठरवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. २६ ऑगस्ट २०२२ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झालेले नाही. संबंधित याचिका सोमवारी…