Browsing Tag

ahmednagar

कामरगाव येथील कठडा नसलेला पूल बनला धोकादायक

नगर पुणे महामार्ग वरील कामरगाव तालुका नगर येथील पुलावरील संरक्षण कठाळात तुटला आहे. नगरवरून पुण्याला जाताना अर्धा गोलाकार तीव्र उतारा नंतर लगेच हा फुल येतो. कठडे नसल्याने आजवर अनेक अपघात येथे झाले आहे. कामरगाव तालुका नगर गावच्या लागत वालुंबा…

कारमध्ये साडीच्या गाठोड्यात 9.18 लाखाचा 36 किलो गांजा

कळमनुरी तालुक्यातील वांगर फाटा शिवारात एक कार मधील साडीच्या गाठोड यामध्ये 36 किलो गांजा आढळून आला आखाडा बाळापूर पोलिसांनी एक कारसह ९.९८ लाखाच्या ऐवज जप्त केला मात्र पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाले आहेत एका तरुणासह त्याच्या साथीदारावर…

तिकडे न्यूमोनियाचा उद्रेक; जिल्ह्यात अलर्ट

अहमदनगर: कोरोना नंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढवली आहे. चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यात सर्व काही अलबेला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे न्यूमन याचे…

शाश्वत उत्पन्न तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा

सुपा: शाश्वत उत्पन्न अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेल्या चंद्रशेखर काळे यांनी रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान…

महाराष्ट्रात एकही तृतीय पंथीय सरकारी कर्मचारी नाही

महाराष्ट्रात 5.5 लाख सरकारी कर्मचारी कार्यरत आहे. पण एकाही तृतीय पंथीयाला सरकारी क्षेत्रात नोकरी मिळालेली नाही. तृतीय पंथीय देशाचे नागरिक आहेत. ते मुख्य प्रवाहात समावेश होण्याची वाट पाहत आहेत. असे निरीक्षण महाराष्ट्र प्रशासकीय…

भारत-पाक सीमेवर 60 किमी चे कुंपण

पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षात पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील. आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे 60 किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय…

डमी शेतकऱ्याला सोलर पंप

शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी महाऊर्जाकडे सोलर पंपासाठी अर्ज करू नये त्याला युनिट मिळाले नाही. आज उद्या मिळेल या प्रतिक्षेतील शेतकऱ्याला त्याच्या नावावरील युनिट तिसऱ्याच व्यक्तीच्या शेतात बसवल्याची समजले आयकॉन नावाच्या एजन्सीच्या अधिकाऱ्याने ही…

‘तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो,’ असे पवार म्हणाले होते

भाजपासोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, 'आता सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.' असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादी…

थकबाकीदारांना मिळणार दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट

मालमत्ता कर व पाणीपट्टीची 50 हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या 51 ते 536 थकबाकीदारांना महापालिकेने दंडाच्या रकमेत 75 % सवलत जाहीर केली होती. आता सरसकट सर्व थकबाकीदारांसाठी ही सवलत लागू करण्याचा निर्णय आयुक्त पंकज जावळे यांनी घेतला आहे 9…

सातव्या वेतन आयोगाबाबतची मुंबईतील बैठक पुन्हा रद्द

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होणार होती.…