Browsing Tag

ahmednagar

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा…

शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा. यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग राबविण्यात यावे. महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस) व…

शहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या 'नाशिक पदवीधर' निवडणुकीच्या मतमोजणीत तिसरी फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मताधिक्याची आघाडी घेतली. ही बातमी मिळताच शहरातील लालटाकी  सिध्दार्थनगर येथील काँग्रेसच्या शहर पक्ष कार्यालया बाहेर…

वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार

सामाजिक व धार्मिक कार्यात स्व. बलभीमराव (अण्णा) डोके व बापूसाहेब डोके आणि डोके कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले. स्व. बलभीमराव डोके व बापूसाहेब डोके यांच्या मातोश्री वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई…

नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट

नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीकृष्ण नगरचे अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप  युवासेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे व स्थानिक नागरिकांनी केला आहे. ठेकेदार हा कामात हलगर्जीपणा करत असून, या कामाची गुणवत्ता तपासणी करुन…

रुईछत्तीशी येथील बोगस डॉक्टराविरुद्धा गुन्हा कारवाई बाबत निवेदन

रुईछत्तीशी ता.नगर येथिल शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीला बाळातपणासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.  तिला बाळंतपणातील त्रास जाणू लागल्यामुळे…

विक्रमवीर सायक्लिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांनी  पार केले औरंगाबाद नागपूर अंतर फक्त तीन तासात.

         नव्याने झालेल्या शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास करण्याची भुरळ सर्वानाच पडलीय. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह शरद काळे पाटील यांना आवरता आला…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

कचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का ?

अहमदनगर (प्रतिनिधी) : महानगर पालिकेने खाजगी कचरा गोळा करण्यासाठी यावर्षी पुन्हा टेंडर प्रसिद्धीला दिले आहे. हे टेंडर म्हणजे पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना चरण्यासाठी आयते कुरण झाले आहे का त्यासाठीच हे टेंडर काढण्यात आले आहे का ? असा सवाल…

सकल शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये ई जोश बाईकचा स्टॉल

ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात कायनेटिक नंतर नगरचे नाव मोठे करणाऱ्या नगर एम आय डी सी तील प्रथितयश उद्योजक श्रीकृष्ण जोशी यांच्या आकाश प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेली ई जोश ही विजेवर चालणारी बाईक मोठा आकर्षणाचा विषय ठरते आहे. या बाईक…