Browsing Tag

ahmednagar

पोलिसांच्या ताब्यातील जखमी सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान शुक्रवार दि. २० ऑगस्ट रोजी रात्री मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.

“राजकारणातला ढाण्या वाघ” व “परमार्थातील ढाण्या वाघ” असे दोघेही जिथे जातात…

पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके , संचलित शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर, भाळवणी मागील काही महिन्यांपासून कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय. या कोव्हीड केअर सेंटरमध्ये अनेक रुग्ण आत्तापर्यंत ठणठणीत होऊन घरी गेलेत.  इथल्या रुग्णांना…

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

अहमदनगर शहरांमध्ये पुलाचे काम चालू असून शहरामध्ये बाहेरगावावरून येणार्‍या खाजगी प्रवासी वाहतूक बसेस आधी गाड्यांना पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्याने जाण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे नाशिक प्रादेशिक उपायुक्त कार्यालया समोर सोमवारी उपोषण

येथील तत्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी शासनाची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, सद्गुरु रोहिदासजी बहुद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानशी तडजोड करुन केंद्र शासनाची फसवणुक केल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश…

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले…

दहा लाखांच्या खंडणीसाठी तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

हा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणी एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल…

जिल्हा विधी सेवा व इतर संस्थांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान

                            जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर तसेच अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती मोहीम आज डी एस पी चौकात राबवण्यात…

पतीनेच केला पत्नीचा निघृण खून

परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाले. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गुरूवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या…

राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या…

परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आदर्श कामगार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्जेपुरा येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजयराव…

मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य -अ‍ॅड. अनिता दिघे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून हातात झाडू घेऊन देशाला महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. साथीचे आजार…