जिद्दीने मेहनत करा यश नक्कीच मिळेल – ह.भ.प. किशोर महाराज बोर्डे
अहमदनगर : दैनंदिन जीवन व्यतीत करतांना माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे. परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर ठेवून जिद्दीने मेहनत करा यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील ह.भ.प.किशोर महाराज…