Browsing Tag

AHMEDNAGER

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा आत्मक्लेष आंदोलन

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी आणि पेन्शन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन या अंतर्गत केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि…

संयुक्त पूर्व परीक्षा एक डिसेंबरला,एमपीएससी कडून जाहिरात

महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित तारखेची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. येत्या 1 डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाणार आहे. कृषी सेवेतील पदांचा समावेश या भरती प्रक्रियेत करावा. या उमेदवारांची मागणीलाही…

वायु प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण

भारतासह जगभरातल्या गेल्या काही वर्षात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. या वायू प्रदूषणामुळे आता लोकांना जीवघेणे आजार होत आहेत. फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम यामुळे दिसण्यात आलेला आहे. त्यामुळे फुफुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत…

ऑक्सफर्ड केंब्रिज विद्यापीठ इंदूर, जयपूर आदी शहरात सुरू करणार आपले कॅम्पस

ब्रिटनने भारतात उच्च शिक्षणाचे क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. पाच वर्षात भारतीय महानगरांसह टीआर दोन शहरात 24 ब्रिटिश विद्यापीठ हे आपले कॅम्पस सुरू करत आहे यासाठी जयपूर भोपाळ पाटणा कानपूर इंदूर आदी शहरांची निवड केली गेली आहे भारतात ब्रिटनचे…

तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारकडून 305 कोटींचा आराखडा मंजूर

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आकड्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. यात पंढरपूर इथल्या दर्शन मंडप आणि दर्शन रांग…

महिलांसाठीचा ‘सखी निवास’ अजूनही प्रतीक्षेवरच!

अहमदनगर: नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित राहता यावे, यासाठी वसतिगृहाच्या धर्तीवर सखी निवास योजना गतवर्षी सुरू करण्यात आली आहे. मात्र, वर्षे उलटूनही जिल्ह्यात एकही सखी निवास योजना सुरू झालेली नाही. त्यामुळे नोकरदार महिला या…

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या तपासासाठी पोलिस पथक अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल

अहमदनगरच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास करण्यासाठी तोफखाना पोलिसांचे पथक सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा रुग्णालयाने वितरित केलेले बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ही प्रक्रिया समजून घेतली. यानंतर…

तिरुमला मंदिरात चार तासांची शुद्धीकरण पूजा

तिरुमला मंदिराच्या लाडू प्रसादावरील वादानंतर मंदिरात विशेष अनुष्ठान झाले. प्रसादासाठी भेसळयुक्त तुपाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या अपवित्रतेला दूर करण्यासाठी मंदिरात 'शांती होम पंचगव्य प्रोक्षण' (शुद्धीकरण अनुष्ठान) करण्यात आले.…

डॉ. विखे पाटील; कृषि महाविद्यालयात दिक्षारंभ कार्यक्रमा अंतर्गत नवागतांचे स्वागत!

अहमदनगर : शिक्षणाची सुरुवात हि बालवाडी पासून होत असते. १५ व्या वर्षापर्यंत १० वी पर्यंत शिक्षण घेवुन महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह असतो. उत्साहाच्या भरात तरुण आपले भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो.…

बदलापुरात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर

बदलापुरात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेला (२३) पोलिसांनी सोमवारी कंठस्नान घातले. तळोजा कारागृहातून सोमवारी त्याला बदलापूर येथे घेऊन जात असताना त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावत दोन ते तीन गोळ्या झाडल्या.…