Browsing Tag

AHMEDNAGER

युद्धनौकेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे

मालवण भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी तारूकर्ली येथे रियर ऍडमिरल प्रवीण नायर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…

तिकडे न्यूमोनियाचा उद्रेक; जिल्ह्यात अलर्ट

अहमदनगर: कोरोना नंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढवली आहे. चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यात सर्व काही अलबेला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे न्यूमन याचे…

शाश्वत उत्पन्न तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा

सुपा: शाश्वत उत्पन्न अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेल्या चंद्रशेखर काळे यांनी रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान…

भारत-पाक सीमेवर 60 किमी चे कुंपण

पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षात पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील. आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे 60 किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय…

5 डिसेंबरला धडकणार मिचाँग चक्रीवादळ

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. गेल्या सहा तासात हे चक्रीवादळ ताशी 9 km वेगाने पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत…

‘तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो,’ असे पवार म्हणाले होते

भाजपासोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, 'आता सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.' असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादी…

सातव्या वेतन आयोगाबाबतची मुंबईतील बैठक पुन्हा रद्द

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होणार होती.…

सातपुड्यात साडेसहाशे रुपयांच्या बियांमधून चार लाखांच्या गांजांचे उत्पादन

धुळे जिल्ह्यात शिरपूर तर जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वतरांगा आहे. तिथे वनविभागाच्या जमिनीवर त्याच भागातील काही शेतकरी लपवून गांजाची शेती करतात. एक एकरात गांजा 600 रुपयांचे 400 g बियाणे लागते. त्यापासून त्यांना साधारण २० किलो…

टाटा टेकची शेअर नोंदणी 19 वर्षानंतर ही दमदार

टाटा समूहाची कंपनी टाटा टेकने शेअर बाजारात जबरदस्त प्रवेश केला आहे. त्याचे समभाग 1999.95 मूल्यांवर सूचीबद्ध झाले. म्हणजेच ते मुंबई शेअर बाजारात मूळ किमतीपेक्षा 140% अधिक दराने खुले झाले आहेत. टाटा टेक आयपीओची इशू किंमत 500 रुपये प्रति सहभाग…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

अहमदनगर, दि.30 नोव्हेंबर २०२३ :-* महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल…