Browsing Tag

AHMEDNAGER

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद,…

प्रा.आबासाहेब नाथा यादव यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३ चा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य पर्यटन कला संस्कृती मुंबई व महाराष्ट्र राज्य जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने देण्यात येणारा 'भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३' पुरस्कार श्रीगोंदा येथिल 'प्रा.आबासाहेब नाथा यादव' यांना त्यांच्या सामाजिक व…

ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे अहमदनगर शहरात स्वागत

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे (भाग 2) नगरमध्ये आगमन झाले. प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करुन रामकृष्ण कर्डिले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन…

विकासात्मक मुद्दयांवर चर्चा

जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,जय युवा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एक दिवसीय 'जी 20' परिषद  आयोजित करण्यात आली होती.  या परिषदेचे उद्घाटन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत , रोपाला…

पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

सर्जेपुरा रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित युवक सामाजिक कार्यकर्ते  साहेबान जहागीरदार व उद्योजक पै.  अफजल शेख यांचा सदर घटनेची संबंध नसतानाही विनाकारण त्यांची नावे गुन्ह्यात अडकवण्यात आली होती…

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा

गुरुवार (दि. मार्च) पासून परीक्षा केंद्रावर एसएससी बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहे. सारसनगर येथील कै. दामोदर विधाते यांनी  विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा विद्यार्थ्यांना शुभेच्छा …

पाचपीर चावडी येथे नागरी सुविधांचा बोजवारा

पाचपीर चावडी येथील अंबिका महिला बँकेच्या समोर न्यामत खाणी मोहल्ला येथे मुलभूत नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.   पाचपीर चावडी न्यामतखानी मोहल्ला येथे नागरी समस्या असून, कित्येक महिन्यापासून फेस टू च्या…

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बायोटेक्नॉलॉजी विषयाचे प्राध्यापक…

मराठा क्रांती मोर्च्याचे नगर शहरामध्ये स्वागत

मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे .  मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात…

वंडर किड्स स्कुल मध्ये राष्टीय विज्ञान दिवस साजरा….

राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सावेडीतील पाईपलाईन रोड वरील श्री. रेणुका माता मंदिरा मागे असलेल्या वंडर्स किड्स  स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दीनानिमीत्त प्रदर्शनाचे आयोजन करून साजरा कारण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थांनी मानवी शरीराचे अवयव,…