विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील तारकपूर कॉंक्रिटीकरणाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला
नगर : नगरकरांच्या सहकार्यातूनच विकासाची कामे पूर्ण होत असून पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतचा तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वाहतुकीसाठी खुला केला आहे…