Browsing Tag

ahmednagr

मराठा समाजाच्या जागेबाबत नगर रचनाकार सभेत खोटे बोलले

अहमदनगर महापालिकेत महासभेत मराठा समाजाला जागा देण्याबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर मनपाच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी चक्क खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर चारठाणकर यांचे चांगलेच त्रेधा उडाली. 'माझी चूक…

वहिदा रहमान यांना फाळके पुरस्कार जाहीर

प्यासा, सीआयडी, गाईड, कागज के फूल, खामोशी आणि त्रिशूल यासारख्या वेगवेगळ्या भाषांमध्ये 90 पेक्षा जास्त चित्रपटांमधून सिनेरसिकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2021 सालचा दादासाहेब फाळके…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

अनंत चतुर्थीच्या दिवशी पाईपलाईन रस्त्यावर मृत्युंजय युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यशोदानगर येथे विहिरीत विसर्जन मिरवणुकीने गणेश मंडळ व नागरिक घरगुती गणेशाचे विसर्जन करतात. तसेच…

नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टच्या महाबली कुंभकर्ण निद्रानाश या पौराणिक देखाव्याचे उद्घाटन

नगर - गणेशोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सार्वजनिक मंडळांच्या वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून देखावे सादर होत आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचे काम होत असते. "नेता सुभाष मित्र मंडळांन नेहमीच…

शहरातील घरांसाठी गृह कर्जावर सबसिडी मिळणार

शहरात झोपडपट्टी तसेच भाड्याने राहणाऱ्यांचं हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी लवकरच केंद्र सरकार 60000 कोटी रुपयांची अनुदान योजना आणणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन काही महिन्यात ही योजना सुरू होऊ शकते. याअंतर्गत नऊ लाख…

मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या प्रकरणात त्या रेल्वे पोलीसांवर 302 प्रमाणे वाढीव कलम लावावे

अहमदनगर : रेल्वे पोलीसांच्या मारहाणीत मयत झालेला तरुण विशाल धेंडे यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करुन न्याय द्यावा व त्याला मारहाण करणारे रेल्वे पोलीस कर्मचारी व त्यांच्या साथीदारांवर 302 प्रमाणे खूनाचा वाढीव कलम लावण्याची मागणी रिपब्लिकन…

शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार जगताप

अहमदनगर शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची निवड करण्यात आली आहे . आयुर्वेद महाविद्यालयातील सभागृहात शब्दगंध चे अध्यक्ष…

‘द केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित चित्रपट टॅक्स फ्री करावा- वसंत लोढा

अलिकडे रिलिज झालेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत हाऊसफुल गर्दीत घोडदौड करीत आहे. लोकांच्या मनातील खंत व्यक्त करत या चित्रपटाने सत्य घटनेवर आधारित जे कथानक सादर केले आहे ते लोकांना प्रबोधन करणारे तर आहेच, पण ’लव…

सिद्धीबाग जलतरण तलावास ‘हिंदू धर्मरक्षक अनिलभैय्या राठोड’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर…

अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सिद्धीबाग जलतरण तलावास ‘हिंदू धर्म रक्षक अनिलभैय्या राठोड’ यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली याबद्दल त्यांचा शिवसेना उपशहर प्रमुख प्रताप गडाख मित्र मंडळाच्यावतीने…

नगरचे सी.ए. शंकर अंदानी यांना “ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र” जीवन गौरव पुरस्कार प्रदान

समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम्म विचारांचा प्रसार करुन निस्वार्थपणे योगदान देणार्‍या व्यक्तीला दरवर्षी कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान…