Browsing Tag

ahmednagr

‘अहमदनगर दर्शन’ बससेवा सुरू करण्यासाठी महापौर. फुलसौंदर यांची मागणी

अहमदनगर : अहमदनगर शरातील महानगरपालिका व जवळील कार्यक्षेत्रातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरिता आणि पर्यटन स्थळास भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक इच्छुक असतात , त्यांना त्या धार्मिक आणि पर्यटन…

जेऊरच्या बायजमाता यात्रोत्स्वाची जय्यत तयारी

अहमदनगर: नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथील बायजामातेचा यात्रा उत्सव राज्यात प्रसिद्ध असून  यात्रोत्स्वादरम्यान संपूर्ण राज्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने देवीच्या…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन…

अहमदनगर : जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात आले.…

वडार समाजाचे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर पाटबंधारे येथील कार्यकारी अभियंता व त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारे उपअभियंता यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्व शाखा अधिकारी यांनी ठेकेदारांशी सगममत करून अंदाजपत्रकानुसार कामे केलेली नाही व बोगस पद्धतीने बिले काढून शासनाची…

प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीला मंजूरी

अहमदनगर: सावेडी उपनगरतील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला  मंगळवारी स्थायी समितीने मंजूरी दिली. 18 फूटी चौथर्‍यावर महाराजांचा 12 फूटी पुतळा उभारण्यात येणार आहे.तसेच आसपासच्या परिसरात…

शरद पवार यांच्या पद त्यागच्या निर्णयाने राष्टवादीला हादरा…..

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्या अनपेक्षित घोषणेने सभागृहात जणू भूकंप झाला आणि लागलीच पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी उपस्थित…

शहरात 5 मे रोजी मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन

अहमदनगर: काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन व होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या वतीने काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त 5 मे 2023 रोजी शहरात मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध दीर्घ व्याधींवर…

महानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा नागरी सत्कार समारंभ…

अहमदनगर:   कल्याण रोड येथिल श्री.छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्या कॉलनी येथे महानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त, कल्याण रोड परिसरातील रहिवाशी आणि महानगर…

प्रहार मुकबधिर संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशनामध्ये विविध प्रश्‍नांवर चर्चा

अहमदनगर: शहरामध्ये प्रहार मुकबधिर  संघटनेचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात मुकबधिर लोकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. तसेच ते प्रश्न सोडवण्यासाठी कृती आराखडा देखील तयार करण्यात आला. बंधन लॉन…

सुनील गोसावी यांच्या आठवणींचा ‘डोह’ ला ‘जाई प्रतिष्ठान’ चा साहित्य पुरस्कार…

अहमदनगर : मेट्रो न्यूज शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी कोरोना काळात लिहिलेल्या आठवणींचा डोह या सूक्ष्म कथात्मक आत्मचरित्र ग्रंथास राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील जाई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा…