Browsing Tag

ahmednagr

मार्शल टयून वादनाने आयएनएस शिवजीत नौदल दिन साजरा

आयएनएस शिवाजी बँडपथकाचे मंत्रमुग्धम करणारे मार्शल टयून वादन नवोदय जवानांनी सादर केले प्रदर्शनीय कंटिन्युटी ड्रिल सी कॅडेट कोपसरचे पदसंचालन आणि केन ड्रील आयएनएस शिवाजी स्केटिंग क्लबच्या चिमुकल्यांची रोमहर्षक व साहसी स्केटिंग…

समलिंग संबंधांना स्वीकरायला समाज तयार हक्क अधिकार जाणून निरोगी आयुष्य जगावे

स्नेहालय संचालित स्नेह ज्योत प्रकल्पाने शेवगाव येथे जागतिक एड्स दिनानिमित्त पुरुषांच्या गुलाबी मिळावा व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते समलैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींनी आयुष्य निरोगी कसे जगावे यावर या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात…

दिवसाड पाण्यासाठी शेवगा वात महिलांचे शोले स्टाईल आंदोलन

शहराला दिवसाढ पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच शहरासाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या स्वातंत्र्य पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात येईल या मागणीसाठी शहरातील महिला कृती समितीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले…

गारपिटीमुळे उजाडलेली द्राक्षबाग नाशिकच्या शेतकऱ्यांने स्वतःच्या हाताने कापून टाकली

भाऊ 68 वर्षाच्या आयुष्यात अशी गारपेट पाहिली नाही पंधरा मिनिटात होत्याचं नव्हतं झालं गारपिटीने भाग पूर्ण पाण्यात गेली भाऊ आम्ही खूप स्वप्न पाहिली होती पण नियतीला मान्य नव्हती आता बाग ठेवून काहीच फायदा नाही ती तोडलेली बरी असे म्हणत 68 वर्षाचे…

15 डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळ्यात सात एचआयव्ही बाधित जोडपी बांधणार लग्नगाठ

जागतिक एचआयव्ही सप्ताह निमित्त स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पातर्फे आयोजित सहजीवनाची ओढ असणाऱ्या एचआयव्ही संसर्गितांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. या मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त एचआयव्ही…

भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याने भीषण अपघात – चालकास अटक

घारगाव सातवा मैल जवळ घडला भिषण अपघात. तिघे जागीच ठार झाल्याची व ९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक- पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीवरून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री करताना शिर्डी येथील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या…

लग्नसराई सोन्याची झळाळी 65000 हजारांवर जाणार

तुळशी विवाह नंतर लग्न करायचे धामधूम सुरू झाली त्यामुळे पुन्हा एकदा सोने चांदीच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे जिल्ह्यात सराफ पिढीत सोने चांदीच्या खरेदी विक्री उलाढाल वाढली आहे आगामी काळात अजून सोन्याचे दर वाढतील असा अंदाज सराफ व्यापारंकडून…

मेडिकल दुकानाची भिंत फोडून चोरी करणारा जेरबंद

शहरातील मीरा मेडिकलची भिंत फोडून आज प्रवेश करत काउंटर मधील ३५००० हजारांची रोख रक्कम चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं हा खेळ शाखेने जेरबंद केला. गुलाब उर्फ गोलाट्या श्रीखंड चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी तेलीखुंट येथील मीरा…