Browsing Tag

aurangabad

कॉलनीतील भटक्या कुत्र्यांच्या विरोधात याचिका

आपल्या मुलभूत हक्काचे हनन होत असल्याचे म्हणत सोसायटीतच राहणाऱ्या अ‍ॅड सत्यजीत कराळे पाटील या वकिलाने थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीये