देशाला जातीनिहाय जनणगननेची काय गरज हे घटनाबाह्या आहे. – जेष्ठ कुलगुरु, विचारवंत, डॉ.सर्जेराव…
देशात जातीनिहाय जणगनना या मुद्यावरुन संपुर्ण देशात मोठा वादंग सुरु आहे. अश्यातच परवा संससदेमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अनुराग ठाकुर यांनी जातीनिहाय जनगननेवर आग्रह धरताना राहुल गांधी यांनी त्यांना विरोध केला होता. तेंव्हा राहुल…