Browsing Tag

charmkar vikas sangh

चर्मकार समाजातील घटक म्हणूनच या समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील -आमदार संग्राम जगताप

कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. मात्र चर्मकार विकास संघा सारख्या सेवाभावाने योगदान देणार्‍यांमुळे आर्थिक दुर्बल घटक असलेल्या समाजबांधवांना आधार मिळाला.…