Browsing Tag

corona vaccine

निरर्थक लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या.. 

अहमदनगरच्या महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने, प्रशासनाला वीकएंड लॉकडाऊन स्थगित करावे , तसेच प्रशासनाने आस्थापनांची वेळ जी सकाळी ७ ते ४ अशी ठेवली आहे, ती बदलून सकाळी ९ ते ६ किंवा १० ते ७ अशी ठेवावी अशी मागणी केलीय. सध्याची…

पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याची मागणी

अहमदनगर पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करावे व त्यांना देखील कोरोना काळात 50 लाखाचा विमा संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक…

कोरोना , काय खरं आणि काय खोटं ?

Serum कंपनी मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत असलेल्या तज्ञ व्यक्तीने कोरोना विषाणू आणि त्यावर तयार झालेली लस या विषयी सविस्तर माहिती मराठी मध्ये दिलेली आहे खरचं खूप आवश्यक माहिती आहे. कृपया सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. *कोरोना अर्थात…

जवळील कोरोना लसीकरण केंद्र फक्त एका क्लीक वर 

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशात लसीकरण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक शहरात मनपाची अधिकृत लसीकरण केंद्रे आहेत. तसेच लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु असल्याने,…

‘या’ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन घेऊ नये

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपात्कालीन वापरासाठी दोन कोरोना लसींना मान्यता दिली. एक सीरम इन्स्टिट्यूची 'कोविशिल्ड' आणि दुसरी भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन'. जेव्हा 'कोव्हॅक्सिन' लसीला मान्यता मिळाली…

आली रे, आली लस आली

 संपूर्ण जगाच्या मानवजातीवर आलेलं कोरोना रोगाचं संकट दूर करण्यासाठी भारतात तयार झालेल्या को वॅक्सीन चे डोस आता भारतातील ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहेत.याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोट्चे बटन दाबून करण्यात आला .

ज्यांना मेसेज, त्यांना लस 

कोरोना आजारावर दोन भारतीय कंपन्यांच्या लसीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. या डिसेंबर अखेर केंद्राकडून  परवानगी मिळाल्यास  जानेवारीपासून लसीकरण  सुरु केलं जाईल. ज्या नागरिकांना…