Browsing Tag

crime

आईच्या प्रियकराचा मुलाकडून खून

आपल्या आईचे पर पुरूषाशी अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट आरोपी ऋषिकेश टिळेकर याला कायमच खटकत होती. याचा राग मनामध्ये धरून ऋषिकेशने आईच्या प्रियकराचा गळा दाबून खूण केला. हत्याकांड केल्या नंतर -हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून…

पित्यानेच केला मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न

राहुरी तालुक्यात पिता व पुत्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. जन्मदात्या बापाने एका मुलाच्या मदतीने दुसरा मुलगा गणेश म्हसे याला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दिनांक ९ जुलै…

डॉ. शेळकेला कोठडी; श्रीखंडे, सिनारे, कवडे यांनाही अटक

अर्बन बँकेतील सुमारे 22 कोटींच्या फसवणूक प्रकरणी डॉ. नीलेश शेळकेसह तिघा डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने शेळकेला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. याशिवाय डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे या…

जिल्हा शासकीय रुग्णालयातील 5 लाखाचे सी सी टी व्ही 38 लाखाला

 अहमदनगर (प्रतींनिधी) : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा…

मशिदीच्या भाडेकरूला भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

हमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने  खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला…

विरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून खुनाचा प्रयत्न

लढवल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत खुनाचा प्रयत्न करणारा कुख्यात  गुंड अमोल कर्डीले याला पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.

औरंगाबाद खंडपीठाचे स्वामी ला मुक्त करण्याचे आदेश

टोलनाका ठेकेदार लॉरेन्स स्वामी यांची अटक ही कायदेशीर तरतुदींचा भंग करून आहे. पोलिसांना इतर गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसेल, तर त्याला तात्काळ मुक्त करावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद

 मंगळवार पेठेतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली. याप्रकरणी निखिल दत्ता थोरात, रवी ज्ञानेश्वर बोत्रे , किरण ज्ञानेश्वर बोत्रे , अविनाश राजेंद्र कांबळे आणि राहुल…

26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा

26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय विशेष न्यायालयाने  ही शिक्षा सुनावली आहे.  गँगस्टर छोटा राजन याला आज आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली.

शिवसेना संपर्कप्रमुखांच्या स्वीय सहायकाला केले  व्हाट्स अप व्हिडीओ कॉलद्वारे  ब्लॅकमेल 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचे स्वीय सहायक अश्विन सातपुते यांना व्हाट्स अप व्हिडीओ कॉल द्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडलाय . याप्रकरणी अश्विन सातपुते यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच सायबर सेलकडे रीतसर खंडणीचा गुन्हा दाखल…