Browsing Tag

crime

पोलिसाला मारहाण करत लुटले; आठ जणांविरुद्ध गुन्हा

मुख्यालयात नेमणूक असलेले अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी…

तडीपार गुंडांना अटक .

अहमदनगर येथील वडगाव गुप्ता परिसरात फिरत असलेल्या गुंडाला पकडण्यासाठगी पोलीस गेले होते .दोन गुंडाना पोलिसांनी जागेवरचग पकडले , परंतु एक जण मारुती व्हॅन मधून पसार झाला . त्याला पोलिसांनी गाडी आडवी लावून ताब्यात घेतले . हि घटना रविवारी…

मारहाण करीत युवकला लुटले

दगडाने मारहाण करत व चाकूचा धाक दाखवून युवकाला लुटले. नगर तालुक्यातील चांदबीबी महालाच्या शेवटच्या वळणावर बारदरी शिवारात ही घटना घडली. या मारहाणीत आयुष मधुसूधन खंडेलवाल (वय 26 रा. समतानगर, सावेडी) हे जखमी झाले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्यात…

दारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद

संगमनेर ---- नाशिक -पुणे महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या कडेला घुलेवाडी शिवारातील बायपासवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि त्याचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीस जेरबंद  करण्यास संगमनेर शहर पोलिसांना यश आले…

एलसीबी ची श्रीरामपुरात कारवाई

श्रीरामपूर तालुक्यातील गावठी हातभट्टीच्या अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ७७,५०० रुपये किंमतीची हातभट्टीची साधने व तयार दारूचा साठा जप्त केला . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे…

नेवाशात दोन दरोडे एक घरफोडी .

नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे  दोन ठिकाणी दरोडेखोरांनी ५० हजारांची रोकड व  सोन्याचे डाग दागिने लुटले . हि घटना बुधवारी (दि ५) पहाटे ३ वाजेचा सुमारास घडली . याच दिवशी पहाटे सुरेगाव (गळनिंब) येथेही घर फोडी होऊन सुमारे डिड लाखाचा ऐवज लंपास…

पारशा खुंटावर दोन गटात राडा

नगर --- केस  कापण्यासाठी सलून मध्ये नंबर लावण्या वरून शहरातील पिरशहा  खुंट भागात सोमवारी रात्री दोन समाजांचा दोन गटात राडा झाला . दोन्ही बाजूने मोठा जमाव जमला होता . मारामारी करताना वाहनांवर दगडफेक हि करण्यात आली . हा घटनेत चार जण जखमी झाले…

वीज कंपनीचे दोन कर्मचारी ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले .

वीज वितरण कंपनीचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्याने ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे . बाळासाहेब पांडुरंग टीमकरे (तंत्रज्ञ वर्ग ३) व शिरीष रावसाहेब भिसे (मदतनीस) असे लाच स्वीकारत असताना पडलेल्या…

पाइप लाइन रोडवर एटीएम मशीन फोडले , सुदैवाने रोकड शाबूत .

सावेडी उपनगरात असलेल्या पाइप लाइन रोडवरील दोन बँकांचे एटीएम फोडून नेण्याचा प्रयत्न झाला , परंतु चोरट्याने यात यश आले नाही . बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन मशीन फोडण्याचा प्रयन्त चोरट्यांणी केला . विशेष म्हणजे या दोन्ही एटीएम…