Browsing Tag

g2g ride

जस्मित वधवा यांच्या 2 जी राईडसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा …

दिल्ली ते मुंबई दरम्यान १९ ते २४ डिसेंबरला होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे.  या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त ४० जणांनी सहभाग घेतला आहे.