Browsing Tag

kartiki ekadshi

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आरास!

कार्तिकी यात्रेच्या महासोहळ्या साठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 टन रंगबेरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा , महाद्वार,चौखांभी ,सोळा खांभी मंडप , परिवार देवता याठिकाणी 15 ते 20 देशी विदेशी फुलनी सजावट करण्यात…