Browsing Tag

kokan

बाबासाहेब बोडखे या शिक्षकाचे सामाजिक व शैक्षणिक कार्य प्रेरणादायी -आमदार संग्राम जगताप

 शिक्षकांमुळे सुसंस्कार समाज घडतो. आजही गुरुप्रमाणे दिशा दाखवणारे शिक्षक समाजात असल्याने मुलांचे उज्वल भवितव्य घडत आहे. विद्यादानचे पवित्र कार्य करत असताना बाबासाहेब बोडखे या शिक्षकाचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. कोरोनाच्या संकटकाळात…

पूरग्रस्तांसाठी शिवसेनकडून मदत.

पूरग्रस्तांना  मदत म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून ,अहमदनगर नगर शहर शिवसेनेच्या वतीने  पूरग्रस्तांना पाण्याची बॉटल व जीवनावश्यक खाद्यपदार्थ व कपडे अशा स्वरूपाची मदत शहर शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना करण्यात आली

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार रोहित पवार

अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीप्रमाणे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे धावून आले आहेत. 'कर्जत-जामखेड' मतदारसंघातील नागरिक आणि 'बारामती ऍग्रो' कंपनीच्या माध्यमातून…

महाडच्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना

जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मदत रवाना करण्यात आली.

सरत्या वर्षाला निरोप,Bye Bye 2020

  सरत्या  २०२० ला निरोप देऊन  २०२१ च्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. अशातच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या गोव्यातही पर्यटकांनी तोबा गर्दी गेली असून, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात तब्बल ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल झाले असल्याची…