Browsing Tag

mathadi kamgar

व्यापारी आणि माथाडी कामगारांची उद्या भारत बंदची हाक 

माथाडी कामगार व व्यापा-यांनी उद्या ८ डिसेंबर ला  केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात संप पुकारला आहे.  राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील सर्व कामगार या संपात  सहभागी असणार आहेत.