Browsing Tag

mehfil-e-rafi

‘महफिल ए रफी’ ने रसिक झाले मंत्रमुग्ध

मोहम्मद रफीनी गायलेली अवीट गोडीची गाणी, त्याला साजे से संगीत आणि सोबत सुरेल आवाज आणि बहारदार निवेदन. 'महफिल ए रफी' या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वन्स मोअरच्या मागणीने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले…