शहरात ८८ हजार नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस
अहमदनगर शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर नगर शहरात कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता . परंतु , आता लस मुबलक उपलब्ध असली तरी दुसरा डोस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे . शहरात आतापर्यंत ८८ हजार…