Browsing Tag

Nagar

कै.रावसाहेब तथा गणपत राजाराम म्हस्के स्मृती दिनानिमित्त न्यू आर्टस् महाविद्यालय अहमदनगर यांच्या…

 गुरुवार दि.२९/७/२०२१ रोजी कै.रावसाहेब तथा गणपतराव राजाराम म्हस्के पाटील यांचा ४४ वा स्मृती दिन आहे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि विशेषतः दुष्काळी आशा पाथर्डी तालुक्यातील जनते साठी आवर्जून आठवण ठेवावी असा आजचा दिवस आहे.

नगरचा सायकलपटू एका वर्षात दोनदा ” एस आर “चा मानकरी

एका वर्षभरात 200 किमी, 300 किमी ,400 किमी व तब्बल 600 किमी असे चारही सायकलिंग इव्हेंट करणारे  अहमदनगर सायकलिंग असोसिएशन चे ज्येष्ठ सदस्य शरद काळे पाटील हे ह्या वर्षात दोनदा एस आर Super Randoneeur  होण्याचे मानकरी ठरले आहेत.

आईचेच ऐकतो म्हणून पत्नीने पती, सासू व दिराला केली मारहाण

नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला संभाळतो, तो तिचेच सर्व काही ऐकतो. म्हणून पत्नी बिड जिल्ह्यातील आपल्या सासरकडच्या लोकांना घेऊन आली. आणि नवरा, दिर व वयोवृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.…

भंडारदरा परिसरात धुडगूस घालणार्‍या मद्यपी पर्यटकांचा बंदोबस्त करावा -महेश शेळके

महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मद्यपी पर्यटक धुडगूस घालत असल्याने स्थानिक महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात अतिरिक्त पोलीस…

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधार्‍यांनी सभासदांना पाच टक्के लाभांश कमी देऊन विश्‍वासघात केला…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. लाभांश कमी दिल्याने सत्ताधार्‍यांचा परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व सभासदांनी निषेध नोंदवला. यावेळी परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक आप्पासाहेब…

शोबाजी करायची असेल तर कोकणात मदत करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर येत नाहीत. माञ हिरोगिरी दाखविण्यासाठी पंढरपूरला गाडी चालवत जातात. शोबाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांच्या कुटूंबियांना मदत करा.अशी टिका भाजपाचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे…

नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

शहरातील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण व वाहनांची पार्किंग होत असल्याने जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी चितळे रोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमहापौर…

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.

मागासवर्गीय समाजाचे सुरेश शेंडगे यांजाणूना न बुजून त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करतात कारण शेंडगे यांची जागा रोडवर आहे त्यामुळे आरोपी यांनी त्याच्या राहत्या घरापाशी अतिक्रमण केले असल्याने शेंडगे यांना येणे जाण्यास…

रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वेबीनारद्वारे करियर व आनंदी…

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय समोर ठेऊन आपल्या करिअरबद्दल जागृक राहिले पाहिजे. ध्येय गाठताना आपल्या आवडी-निवडीचा विचार करुन आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केल्यास तणाव येणार नाही. जीवन जगत अस तंत्रज्ञान व इंटरनेटच्या युगात जग जवळ आले…

चेअरमन व्यवहारे यांनी सैनिक बँकेत आर्थिक घोटाळा केल्यानेच चौकशी- बाळासाहेब नरसाळे

सैनिक सहकारी बँकेत चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी आर्थिक घोटाळा केला असून, त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याने  विभागीय सहकार आयुक्त स्वत: चौकशी करत आहेत. त्यामुळे शिवाजी व्यवहारे यांनी साळसूद पणाचा आव न आणता…