Browsing Tag

Nagar

‘महफिल ए रफी’ ने रसिक झाले मंत्रमुग्ध

मोहम्मद रफीनी गायलेली अवीट गोडीची गाणी, त्याला साजे से संगीत आणि सोबत सुरेल आवाज आणि बहारदार निवेदन. 'महफिल ए रफी' या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वन्स मोअरच्या मागणीने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले…

श्रीराम जन्म भूमी मंदिर निर्माण न्यासचे राष्ट्रीय महासचिवांचे शहरात स्वागत

श्रीराम जन्म भूमी मंदिर निर्माण न्यास (अयोध्या) चे राष्ट्रीय महासचिव तथा धुळे महापालिकेचे नगरसेवक प्रदीप नानासाहेब कर्पे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

सावेडी तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा

सावेडी, अहमदनगर येथील तलाठी कार्यालयावर बरेच दिवसांपासून कामाचा प्रचंड ताण आल्याचं दिसून येतंय. सामान्य नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी १५ ते २० चकरा माराव्या लागत आहेत. साधा उतारा काढण्यासाठी नागरिकांना ६ महिने वाट बघावी लागतीये.…

“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!”

श्री. विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या "झुंजार मोशन पिक्चर्स" या निर्मिती संस्थे द्वारे झाली. फिरस्त्या च्या सर्व टीम ने या चित्रपटासाठी दोन…

मनसेचे नितीन भुतारे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त चिपळूण या भागात ४ हजार नागरिकांसाठी मदत…

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ही मदत जात आहे. मराठी बंधू भगिनिंच्या संकट काळात नगर जिल्हा मनसे पक्ष ठामपणे उभा राहिल पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोकणातली माणसांबरोबर आम्ही सुध्दा तयार आहोत नगर शहर व…

ग्रामीण भागातील महिलांना फळ झाडांचे मोफत वाटप

निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल व सर्व्ह टू चेंज लाईफ ही इंटरनॅशनल रोटरीची या वर्षातील दोन्ही थिम विचारात घेऊन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या महिला सदस्या आरोग्य व वृक्षरोपणासाठी कार्य करीत आहे. यासाठी…

‘लोकसेवक आपल्या दारी’

कर्जत तालुक्यातील तरडगाव ग्राम पंचायतच्या सरपंच संगिता वैजिनाथ केसकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अनोखा जनता दरबार उपक्रमामुळे तरडगावच्या इतिहासामध्ये मध्ये हा प्रथमच एवढा मोठा जनता दरबार भरवण्यात आला आहे या माध्यमातून…

सामनगाव येथील चा-यांची दुरावस्था.

मुळा धरणाच्या पाटचा-यांना अदयापपर्यंत एकदा ही पाणी न आल्याने आम्हाला आमच्या सुपिक जमिनी तरी परत दया. नाही तर टेलच्या भागापर्यंत पाणी तरी दया अशी मागणी सामनगाव येथील विलास कराळे या शेतक-याने आमदार मोनिका राजळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली…

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा चेअरमनपदी प्रा. पंकज लोखंडे यांची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्ते प्रा. पंकज राजेंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. नवी दिल्ली येथील मानव अधिकार संघाच्या मुख्य कार्यालयातून त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मानव अधिकार…

पूरग्रस्तांसाठी शिवसेनकडून मदत.

पूरग्रस्तांना  मदत म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून ,अहमदनगर नगर शहर शिवसेनेच्या वतीने  पूरग्रस्तांना पाण्याची बॉटल व जीवनावश्यक खाद्यपदार्थ व कपडे अशा स्वरूपाची मदत शहर शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना करण्यात आली