Browsing Tag

Nagar

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन

 महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफअहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने मी कोण होणार? या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार…

कर्जत-जामखेडच्या सरकारी कार्यालयांमध्ये मिळणार स्वच्छ पाणी

कर्जत-जामखेड मधील प्रशासकीय कार्यालयांसाठी आमदार रोहित पवार यांच्या स्थानिक विकास निधितून वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार…

जाणूनबुजून शाळा अडवतेय विद्यार्थ्यांचा निकाल

कारमेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल मधील यंदा १० वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले आणि निकाल शाळेने जाणूनबुजून अडवून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मनसे चे नितीन भुतारे यांच्याकडे या बाबत…

स्वरांकित फौंडेशनमार्फत आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य…

स्वरांकित फौंडेशनमार्फत  आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय  असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या   ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा…

23 जुलै 2021 ला सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या

जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे.  ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला…

प्रदेशाध्यक्ष आ.पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेचे शहर जिल्हा काँग्रेस कडून स्वागत

खा. राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील कालच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला…

युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन.

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने नगर शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहे . …

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण

आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले.

शिवाजी शिर्के यांचा वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स कडून सन्मान

अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सह्याद्री आणि न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कामाची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली. त्यांच्या या विशेष…