ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अमित बडवे, सचिवपदी सुनील छाजेड तर खजिनदारपदी विपुल शाह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात अनोख्या पद्धतीने…
देशामधील पेट्रोल डिझेल गॅस व ऑटो रिक्षा चा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे ती वाढ सरकार मागे घेत नाही याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने काळा फिती लावून व काळे झेंडे रिक्षाला बांधून…
शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे. प्रत्येक प्रभाग हिरवाईने नटल्यास शहर हरित होणार असून, शहराची सुंदरता वाढणार आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा ऑक्सिजन अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज…
शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असताना आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरुन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याच्या घोषणा देत शहरातील शनि चौकातील खड्डेमय रस्त्यावर महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात आम…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर यांच्या वतीने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच धर्माचा प्रसार व्हावा आणि घराघरांत वारीचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता विठ्ठल रखुमाई वेशभुषा स्पर्धा आयोजित केली आहे.…
प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने, गरोदर महिलांसाठी "करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल" या नावाने पुस्तक काढले आहे. या पुस्तकात तिने गरोदर महिलांसाठी काही खास टिप्स आणि उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु या पुस्तकाच्या नावात, ख्रिस्ती…
अगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा अशा सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने स्वबळावर लढणार, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केली.
नगर-वारकरींसोबत बैठकीला मुख्यमंत्र्यानी प्रतिसाद दिला नाही.दिंडीत ४० वारकर्यांना परवानगी द्यावी.अशी मागणी केली होती.ती मागणी शासनाने अमान्य केली.परत १० वारकर्यांना परवानगी अशी मागणी केली तरी ती अमान्य केली आहे