Browsing Tag

Nagar

लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा

            लसीकरण केंद्रावर नागरिकांना चुकीच्या सुचना देऊन घरी पाठवत असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केला आहे. तर लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्याची मागणी…

वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करावी

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा स्तरीय वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करावी अशी मागणी मांदळी ता. कर्जत येथील कार्यकर्ते राजेंद्र गांगर्डे, अण्णासाहेब बचाटे, रावसाहेब मटाले, अंबादास…

अरे बापरे ! नगरचे पाणी पिण्यास अयोग्य ?

नगर शहरात पुरवलं जाणारं पाणी खरच पिण्यायोग्य आहे का तर याच उत्तर नाही असं येतंय. आणि हे नगरच्या जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी पाणी तपासणीचे रिपोर्ट मिळवून सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळं या पुढील काळात किमान पावसाळा…

जिल्हा रुग्णालयात लसीकरण कार्यक्रम

जिल्हा रुग्णालय ,जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विध्यमाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या दीड वयोवर्षांपासून ते पाच वर्ष पासूनच्या बालकांसाठी (पी. व्ही. सी. )न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्ह्यक्सीन व अतिसार नियंत्रण पंधरवडा योजना…

ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात…

श्रीराम चौक परिसरात बुधवारी वृक्षारोपण व परिसर सुशोभीकरण समारंभ

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील श्रीराम चौक इथे वृक्षारोपण आणि परिसर सुशोभीकरण अभियान राबवण्यात आले. या अभियानाची संकल्पना प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक निखिल वारे याची आहे. नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या…

मातंग समाजाच्या वतीने महापौरांचा सत्कार

अहमदनगर च्या मातंग समाजाच्या वतीने, नगरच्या नवनिर्वाचित महापौर रोहिणी शेंडगे यांचा साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनिल शेकटकर , भगवान जगताप , सुनील भोसले,  बाळासाहेब जगधने,  सुनील सकट,  साहेबराव खाते,  बेबीताई उमाप, उमा…

प्रभाग क्र. ९ सिद्धार्थ नगरमध्ये नागरी समस्या सोडवा..

नगरच्या सिद्धार्थ नगर , प्रभाग क्रमांक ९ मधील नागरी समस्यांबाबत शिव राष्ट्र सेनेच्या माध्यमातून दलित आघाडी चे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर यांनी महानगर पालिकेत महापलिक आयुक्तांना निवेदन दिले. या भागातील पिण्याच्या पाण्याची वेळ, नालेसफाई,…

सुभद्रानगर परिसरात वाढतेय नागरिकीकरण

अहमदनगरमधील स्टेशनरोड  परिसरातील सुभद्रा नगर, दौंड रोड या परिसरात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. शहरापासून थोडे बाजूला असल्याने या परिसरात  नागरिक मोठ्या प्रमाणावर घरे बांधून राहायला येत आहेत. ह्या भागात नव्याने वस्ती होत असल्याने परिसरातील…

संभाव्य तिसऱ्या लाटेतही अर्थचक्र सुरळीत राहील यासाठी प्रयत्न

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र सुरळीत सुरु राहील, त्यादृष्टीने कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग…