Browsing Tag

Nagar

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

अहमदनगर : आपापसातील वाद तडजोडीने मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे येत्या शनिवारी म्हणजे सत्तावीस जुलै रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व…

पोलिसांच्या हिस्ट्रीशीटवर 560 गुन्हेगारांची नोंद

अहमदनगर : जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या तसेच 200हुन अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी, पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर आणि जिल्ह्यातील 560 सराईत गुन्हेगार आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची संपूर्ण…

जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारात सोन्याची चार कपाटे

पुरी : ओडिशातील महाप्रभू जगन्नाथ यांच्या मंदिरातील रत्न, भंडाराचे सोने गुरुवारी बाहेर काढण्यात आले, त्या ठिकाणी चार कपाटे आणि तीन संदुक म्हणून सोने आढळले होते. हे सगळे सोने दुसऱ्या पेटाऱ्यात भरून महाप्रभूंच्या शयन कक्षात सुरक्षित ठेवण्यात…

पूजा खेडकरच्या आईला महाडमध्ये अटक

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा दिलीप खेडकर यांच्या आई मनोरमा यांना, पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळी महाड या ठिकाणहून अटक केली. त्या इंदुबाई ढाकणे हे नाव बदलून तेथील एका घरात लपून बसल्या होत्या. पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच…

आषाढीत, दुर्घटना प्रतिसाद प्रणालीचा पंढरपूरमध्ये वापर

मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या मेळ्यात कोणताही अनुचित प्रकरण घडू नये, अथवा एखादी दुर्घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या दुर्घटना प्रतिसाद…

बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आता डॉक्टरांना क्यूआर कोड बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी असलेल्या डॉक्टरांना आता क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन करताच संबंधित डॉक्टरची पदवी, पदविका तसेच अनुभव आदी माहिती पेशंटला कळू शकेल. यावर सध्या काम सुरू असून सहा महिन्यात हे क्यूआर…

शहरात महानगरपालिकेने बंद पडलेले स्वच्छता अभियान पुन्हा सुरू करावे

नगर : लोकसहभागातून महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात मनपा स्वच्छता अभियान दर महिन्याच्या 30 तारखेला सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये नागरिकांसमवेत स्वच्छता करण्यात येत होती. या माध्यमातून जनजागृती करत,…

डेंग्यू रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस स्वच्छता जनजागृती मोहीम

अहमदनगर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढवून डेंग्यूसह इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर रविवारी स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका…

शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात

सातारा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात आज दुपारी सुरक्षित दाखल झाली आहेत. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेठेत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या…

मुख्यमंत्री लाडकी बहीणसोबतच, आता लाडक्या भावालाही मिळणार विद्यावेतन

पंढरपूर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. मुलांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6000…