Browsing Tag

Nagar

शिवाजी महाराजांची वाघनखे आजपासून साताऱ्यामध्ये, सर्वांना पाहता येणार

सातारा : अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे शनिवारपासून सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहेत. राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियममधून तीन वर्षांसाठी आणलेली ही नखे दोन…

महसूल संपाबाबत 23 जुलैला होणार बैठक

हिंगोली : राज्यात सुधारित आकृतीबंधाच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात 23 जुलैला मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर तोडगा निघण्याची शक्यता सध्या वाटते आहे. तूत्तास आंदोलन सुरूच…

आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट नियमामुळे यावर्षीची आषाढी वारी ठरली आरोग्य वारी

पंढरपूर : महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून आषाढी यात्रेत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात गुरुवारपर्यंत 14 लाख 28 हजार 120 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली गेली. त्यामुळे यंदा आरोग्य विभागाने नवीन…

मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाऊन झाल्याने साडेसात हजार कंटेनर नोंदणीच्या प्रतीक्षेत

नाशिक : मायक्रो मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाऊन झाल्याचा फटका शुक्रवारी जेएनपीटीलाही बसला. त्यात गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकणात होत असलेल्या पावसामुळे जवाहर नेहरू पोर्टवर…

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम काल अचानक ठप्प

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सेवेतील त्रुटीमुळे शुक्रवारी संपूर्ण जग जणू थांबलं होतं. मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असलेल्या जगभरातील 95% संगणकाने अचानक काम बंद…

गुरुपौर्णिमा उत्सवामुळे शिर्डीतील वाहतुकीत बदल

अहमदनगर : गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरातील वाहतूक आज शनिवार सकाळपासून ते सोमवारपर्यंत बदलण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुक्रवारी काढला. शिर्डी या ठिकाणी गुरुपौर्णिमा…

ज्येष्ठ नागरिकांसाठी, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ जाहीर

अहमदनगर : ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगता यावे. यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने जाहीर केली आहे. यातून आवश्यक साधने घेण्यासाठी तीन हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. यासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त पात्र…

1991 ची पुनरावृत्ती, निलेश लंकेच्या निवडीला सुजय विखे यांच्याकडून आव्हान

अहमदनगर : 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे हे अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यावेळी यशवंतराव गडाख विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर विखे यांनी गडाख यांचे निवडीला आव्हान दिले होते. गडाख, शरद पवार यांनी भाषणांमधून…

काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल

नवी दिल्ली : महामार्गावर अनेक वाहनचालक जाणूनबुजून वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावत नाही. अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एनएचएआयच्या…

बिबट्यापासून असा करा बचाव

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीचा बिबट्याने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर अनेकांकडून बिबट्या, समोर आल्यानंतर कुठल्या गोष्टींनी आपण स्वतःचा बचाव करू शकतो? याबाबत काही माहिती देण्यात आलेली आहे. आलेल्या…