राज्य नगरचे रस्ते झाले खड्डेमय editor Nov 12, 2020 0 नगर शहरातील रस्ते हे एक दिव्यच झाले आहे. या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे किंवा रस्त्यांची झालीय चाळण अशा वाक प्रचाराच्या पलीकडे गेली आहे .