Browsing Tag

new delhi

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..

गेल्या वर्षी देखील कोरोना संकटाच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळाला होता. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना 17,951 रुपये बोनस म्हणून मिळाले. यापूर्वी सरकारने भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली होती. हे…

भारत १ ऑगस्टपासून UNSCचा अध्यक्ष

भारत १ ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे (United Nations Security Council - UNSC) अध्यक्षपद सांभाळणार आहे. या काळात भारत सागरी सुरक्षा, शांती रक्षण, आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय करणारी समिती या तीन समित्यांचे…

6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या

पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. महागाई यावरून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी…

कोणत्या मुख्यमंत्र्यांचा भाऊ करतोय सैन्यदलात देशसेवा?

उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लहान बंधू बद्दल खरंच खूप कमी लोकांना माहित असेल, जे आत्ता चीन सीमेवर तैनात योगी यांचे छोटे भाऊ शैलेन्द्र मोहन हे भारतीय सेनेत सुभेदार या पदावर कार्यरत आहेत.

देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींचा हिरवा कंदील  

देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालक विरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत या प्रकल्पाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला आहे.