Browsing Tag

paigambar mohmmad bill andolan

पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

पैगंबर मोहम्मद बिल मुस्लिम आरक्षणसह मुस्लिम  समाजाच्या संविधानिक अधिकारासाठी व राज्य शासन अल्पसंख्यांक विरोधी धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले