पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने ऋतुराज गायकवाड यांचा सन्मान
पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने आयपीएल क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ऋतुराज गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्दश माता पिता पुरस्कार गायकवाड यांच्या मातोश्री सविता गायकवाड व वडील दशरथ गायकवाड यांचा देखील सन्मान…