Browsing Tag

police mitra sanghtna

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान

अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहल शेडगे, शालन शेडगे, सर्व महिला अधिकारी व…