Browsing Tag

President and vice president

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी  प्रा. श्रीकांत सोनटक्के, डॉ.…

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महानगर जिल्हा शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली .  समाजाच्या दाळ मंडई येथील तेली पंचाचा वाडा येथे झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.