मुबलक पाणी असताना वीज तोडून रब्बी वाया घालवला तर शेतकरी आक्रमक होतील- राजू शेट्टी
मुळात वीज वितरण कंपनीने सदोष विजबिले शेतकऱ्यांना दिली आहे. पुढील वर्षी पन्नास टक्के बीजबिल माफीचे आश्वासन दिले जात आहे, मात्र बिलेच चुकीच्या तांत्रिक बाबींवर दिली असतील तर शेतकरी ही बिले भरू शकत नाही. अशात आता वीज कंपनी हुकूमशाही पद्धतीने…