Browsing Tag

Ranbir Kapoor

आलिया भट्ट आणि माझे लग्न झाले असते- रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट  नेहमीच त्यांच्या  नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. आलिया नेहमीच रणबीर चांगला मित्र असल्याचे सांगते.  मात्र, आता रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला…