नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदोष असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.
नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ सर्व चारही रस्त्यांची कामे हाती घेतले असून ती कामे अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती या चारही रस्त्याची कामे मार्गी…
नगरच्या नागरिकासासाठी कोरोनाकाळात उपयोगी उपक्रमांची मालिका देणाऱ्या जागरूक नागरिक मंचाने एक अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या संकल्पनेतुन नगरच्या कोरोना योध्यांना व्हायरोपशील्ड स्प्रेची ढाल मिळणार आहे.…
केडगाव मधील,भूषण नगर येथील रुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्सव २०२१ च्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.